AFCAT 2025 भरती (AFCAT-02/2025) – भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दलामार्फत (IAF) AFCAT 2025 (AFCAT-02/2025) मार्फत 284 कमीशंड ऑफिसर पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत NCC Special Entry आणि विविध शाखांमध्ये AFCAT Entry द्वारे भरती केली जाणार आहे. . 🔹 महत्त्वाची माहिती: एकूण जागा: 284 भरती प्रकार: AFCAT-02/2025 (NCC Special Entry व AFCAT Entry) कोर्स सुरू होण्याची तारीख: जुलै 2026 अर्जाची अंतिम तारीख: 01 जुलै 2025 (11:30 PM) ऑनलाइन अर्ज सुरू: 02 जून 2025 पासून परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल 📌 पदांचा तपशील: पदाचे नाव एंट्री ब्रांच जागा कमीशंड ऑफिसर AFCAT Entry Flying 03 AFCAT Entry Ground Duty (Technical) 156 AFCAT Entry Ground Duty (Non-Technical) 125 NCC Special Entry Flying 10% जागा 🎓 शैक्षणिक पात्रता: Flying Branch (AFCAT Entry / NCC Special Entry): 12वीमध्ये Physics आणि Mathematics सह किमान 60% गुण. कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BE/B.Tech 60% गुणांसह. NCC Special Entry साठी NCC Air Wing Senior Division ‘C’ Certificate अनिवार्य. Ground Duty (Technical): 12वीमध्ये Phys...